• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

सोशल मीडिया हा दुधारी शस्त्रासारखा आहे; पण अगदीच क्वचित चांगल्या गोष्टींसाठी त्या माध्यमाचा वापर होतोय…

लोकशाहीमध्ये केंद्रस्थानी असतात लोक. भारतीय लोकशाहीने स्वीकारलेल्या मॉडेलनुसार लोकप्रतिनिधींनीच्या मार्फत राज्यकारभार चालवला जातो. त्यामुळे निवडणुकीतील आकड्यांचे खेळ म्हणजेच लोकशाही, एवढं मर्यादित अपुरं चित्रं आज समाजावर बिंबवण्यात आलं आहे. पण, लोकशाहीची व्याख्या व्यापक या आकड्यांच्या पलीकडची आहे. सोशल मीडियावर बॉट्सच्या मदतीने घाऊक खाद्य टाकलं जातंय, त्याच्या गुंगीत जनता तल्लीन आहे.......

  • अलका धुपकर
  • Wed , 02 March 2022
  • 0 Comments
  • 1 Like

वसंत गुर्जरांच्या कवितेचं भविष्य काय, याची चिंता तुम्ही-आम्ही केली पाहिजे!

गुर्जर चिमटे काढत नाहीत, कोपरखळ्याही मारत नाहीत. ते तुम्हाला चिमटीत पकडतात. फडफडवतात, मिश्किल हसतात आणि अलगद सोडून देतात, फेकून नाही देत. त्यामुळे तुम्ही अवाक होता. त्या फडफडवण्यात जी काही जादू हा कवी करतो, त्याने तुम्ही अंतर्बाह्य हलता - डुचमळता. गुर्जर हादरेही देतात. मग गिअर बदलतात आणि पुढे नेतात. त्यांच्या कविता कोरड्या नाहीत आणि भळभळत्याही नाहीत.......

  • अलका धुपकर
  • Thu , 21 October 2021
  • 0 Comments
  • 1 Like

‘अळीमिळी गुपचिळी’ हेच धोरण अवलंबलं तर कोविड महामारीतून वाचू, पण एका रोगट समाजात जगावं लागेल. 

कोल्हापूरची ही घटना अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. दुर्दैवाने असे प्रकार इतरही ठिकाणी घडत आहेत. शहरं सोडून परत गेलेली अनेक कुटुंबं मुलींचे बालविवाह करत आहेत. अशा प्रकारच्या जवळपास २००हून अधिक घटना आहेत. मुलींचं शिक्षण थांबतंय, त्यांना मजुरीकरता वापरलं जातंय. यामुळे एकप्रकारे बाललैंगिक अत्याचार, बालविवाह, बालमजुरी याविरोधात गेल्या दीड-दोन दशकांत केलेल्या मोठ्या आंदोलनाची पीछेहाटच होईल.......

  • अलका धुपकर
  • Mon , 03 August 2020
  • 1 Comments
  • 2 Like

कोविड-१९च्या महामारीत ‘ग्राऊंड वर्क’ करणाऱ्या आरोग्यसेविका, नर्सेस यांच्याविषयी मुंबई महानगरपालिकेचा दुजाभाव

कोविड-१९ या महामारीची साथ रोखण्यासाठी महानगरपालिका जे प्रयत्न करतेय, त्यापैकी वस्ती पातळीवरच्या कामाचा डोलारा आरोग्यसेविकांच्या कामावर अवलंबून आहे. पण आपल्या कामाचं कौतुक दूरच, साधी दखलही घेतली जात नाही, अशी नाराजी अनेक आरोग्यसेविका व्यक्त करत आहेत. तर नर्सेस एकच प्रश्न विचारतात – ‘नर्सेसच्या सेवाभावाविषयी खूप कौतुक-भाव दाखवला जातो. पण प्रत्यक्षात अशी वागणूक मिळते. अशानं पुढची पिढी या सेवाक्षेत्रात कशी येईल?’.......

  • अलका धुपकर
  • Tue , 28 July 2020
  • 0 Comments
  • 1 Like

कविता चव्हाण  : करोनाग्रस्त मृतदेहांची विल्हेवाट लावणारी सोलापूरची ‘वाघीण’

करोनाच्या जागतिक महामारीत सोलापूरच्या २६ वर्षांच्या कविता चव्हाणने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने एक इतिहास घडवला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे काम करणारी कविता ही राज्यातली पहिली आणि एकमेव महिला आहे. जिथे आत्तापर्यंत महिलांना थांबवण्यात आलं, त्या स्मशानभूमीपर्यंत सोबत करून रोज कितीतरी जणांना ती शेवटचा निरोप देते.......

  • अलका धुपकर
  • Sat , 18 July 2020
  • 0 Comments
  • 1 Like

करोनाकाळात क्वारंटाइन सेंटरमध्येही दारूड्या नवऱ्याचा मार

महामारीच्या काळात महिलांना पुरुषांसोबतच क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं. त्यांच्या स्वच्छतागृहांचा, मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या त्रासाचा विचार झाला नाही. महिलांना समावून घेणाऱ्या धोरणांच्या आखणीचा अभाव ही कायमच आपल्या व्यवस्थेमधली मोठी कमतरता राहिली आहे. क्वारंटाइन केंद्रात मार खाणाऱ्या मीरा अणभुलेच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली.......

  • अलका धुपकर
  • Mon , 01 June 2020
  • 0 Comments
  • 3 Like

अस्माँ जहांगीर : बॉलिवुडच्या सिनेमातली हिरो!

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सहकाऱ्यांना एक क्षण, एक लम्हा सारं काही संपल्यासारखं वाटलं होतं, पण ते सगळे जण अस्माँ यांचा वारसा पुढे नेणं हे आपलं कर्तव्य मानतात. ‘अस्माँचा आवाज मरू देता नये’, हीच तिच्यासाठी आदरांजली असल्याचं ते मानतात. ‘हर बच्ची की आँखों मे जो चमक है, वोह अस्माँ जहांगीर है. हर काले कोट मे अस्माँ जहांगीर जिंदा है...’, असं आलिया मलिक सांगते, ते उगाच नव्हे!.......

  • अलका धुपकर
  • Tue , 30 October 2018
  • 0 Comments
  • 1 Like

सनातन संस्था आणि सेना-भाजपचा दुट्टपीपणा

२० ऑगस्ट २०१८ रोजी गृहराज्यमंत्री केसरकर यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव केंद्राकडे पुन्हा पाठवला जाणार असल्याची घोषणा टीव्हीवर केली आणि दुसऱ्या दिवशी स्पष्टीकरण दिलं की, असा नवा प्रस्ताव पाठवला जाणार नाही. २०११ पासून महाराष्ट्र सरकारचा सनातन संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. सेना-भाजपच्या सरकारनं त्यानंतर दोन वेळा केंद्राला याबाबत आठवण करून दिली आहे.......

  • अलका धुपकर
  • Tue , 23 October 2018
  • 1 Comments
  • 1 Like

सनातन संस्था ही ‘सेक्युलर’ भारताच्या सुरक्षेला धोका आहे!

सनातन प्रत्येक वेळी आपला कोणत्याही गुन्हाशी संबंध नसल्याचा निर्वाळा देते. पण, फरार पाच आरोपींच्या संपर्कात असलेल्या अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनी आरोपींची माहिती तपासयंत्रणांना का दिली नाही, असे असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत. बातम्या येतात, चर्चा होते, पण सनातन संस्थेविरोधात न्यायालयात सबळ पुरावे देणं तपासयंत्रणांना जमत नाही, म्हणूनच या संस्थेचे सदस्य मोकाट आहेत.......

  • अलका धुपकर
  • Thu , 16 August 2018
  • 1 Comments
  • 6 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.